Charity

वंचित विद्यार्थ्यांसाठी संगीत शिक्षणाला आधार

by admin@manmandirtrust.com
Created Jan 25, 2026 | कोल्हापूर, महाराष्ट्र
₹0 raised of ₹50,000 goal 0.00%
  • 0 Donations
  • No deadline
  • 0 Likes
मनमंदिर सामाजिक बहुउद्देशीय संस्था,कोल्हापूर येथील अनाथालयात गरजूवंत वंचित व गरजू विद्यार्थ्यांना भारतीय संगीत शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे.
या उपक्रमांतर्गत हार्मोनियम, तबला आणि ढोल खरेदीसाठी ₹1,00,000 निधी उभारणी करण्यात येत आहे.

निधीचा उपयोग:
हार्मोनियम – गायन प्रशिक्षणासाठी
तबला – ताल व लय शिक्षणासाठी
ढोल – लोकसंगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी

वंचित विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाची संधी
आत्मविश्वास, शिस्त व सर्जनशीलतेचा विकास
भारतीय शास्त्रीय व लोकसंगीताचे जतन
विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागाची संधी
समाजात सकारात्मक व सांस्कृतिक जाणीव निर्माण

धन्यवाद
आपले छोटेसे योगदान विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते.
चला, संगीताच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया.
There are no donations
No results have been found

Related Campaigns

Take a look at other campaigns in the same category.

सिर्फ ₹10 का दान नहीं कर सकते?
Charity
सिर्फ ₹10 का दान नहीं कर सकते?

नमस्कार, आज हम आपके सामने एक ऐसी सच्चाई लेकर आए हैं, जिसे पढ़कर शायद आपका दिल भी...

₹0 0.00%
raised of ₹1,000,000
by admin@manmandirtrust.com No deadline
बेसहारा वृद्ध माताओं का सहारा
Charity
बेसहारा वृद्ध माताओं का सहारा

कौन बनेगा इन बेसहारा वृद्ध माताओं का सहारा? महाराष्ट्र के कोल्हापुर में हमारे पा...

₹0 0.00%
raised of ₹1,000,000
by admin@manmandirtrust.com No deadline
गरीब लोगों को खाना खिलाने में मदद करें
Charity
गरीब लोगों को खाना खिलाने में मदद करें

नमस्कार, हम आपके सामने एक ऐसी सच्चाई लेकर आए हैं, जिसे हम रोज़ अपनी आंखों से देख...

₹0 0.00%
raised of ₹100,000
by admin@manmandirtrust.com No deadline